Khadi India

Description

खादी का वापरावी?

बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग उत्पादाने वापरावी.
आपण १०० रुपायांची खादी खरेदी कराल तेव्हा कारागिरांना ३० रुपयांहून अधिक मजुरी मिळते.
खादी पर्यावरण मित्र आहे.
खादीमुळे पर्यावरण प्रदुषण निर्माण होत नाही.
खादी ही आरोग्यदायी असून ती लवकर स्वच्छ होते.
आपलया उष्ण-कटीबंधातील आपलया देशात खादी वस्त्र शरीराला जास्त योग्य आहे.
ग्रामीण बंधू-भगिनींना त्यांच्या गावात रोजगार खादी ग्रामोद्योगांव्द्यारे होतो.
खादी कार्य ना नफा ना तोटा या तत्वाने चालविले जाते.
खादीच्या किंमती खादी ग्रामोद्योग आयोगाच्या नियमानुसार ठरविलया जातात.
खादी उत्पादनामुळे सात कुटूंबाना रोजगार उपलब्ध होतो.
सुतकताई पासून तयार झालेलया कापडांच्या गणिताची वस्तुस्थिती
प्रत्येकाने किमान एकतरी खादी-ड्रेस अथवा पंजा(धोतर) खरेदी करून खादीला उर्जीत अवस्था आणा.

Statistic

21 Views
0 Rating
6 Favorites
11 Shares

Categories

Map

Claim Listing

Is this your business?

Claim listing is the best way to manage and protect your business.